background preloader

Sudhirmungantiwar

Facebook Twitter

Sudir Tiwari

चंद्रपूर जिल्हयातील 89 गावांसाठी 41 कोटींच्या पाणी पुरवठा योजना मंजूर/ ना. सुधीर मुनगंटीवार, ना.बबनराव लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश. चंद्रपूर, दि.23 ऑगस्ट – चंद्रपूर जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना त्यांच्या हक्काच्या पाणी पुरवठा योजना मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमधून 89 गावांना योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर जिल्हयातील 89 गावांसाठी 41 कोटींच्या पाणी पुरवठा योजना मंजूर/ ना. सुधीर मुनगंटीवार, ना.बबनराव लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश

राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. चंद्रपूर जिल्हयातील या गावांना लवकरच या योजनांचा लाभ मिळणार आहे. ना.सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हयामध्ये शुध्द पेयजल सर्वांना मिळावे, यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावांत विविध योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना सुरु केल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा ‘मॉडेल फ्लोराईड मुक्त’ करा.../ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आढावा बैठकीत निर्देश. मुंबई :- चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लोराईड पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

चंद्रपूर जिल्हा ‘मॉडेल फ्लोराईड मुक्त’ करा.../ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आढावा बैठकीत निर्देश

फ्लोराईड युक्त पाणी पिणे हि गंभीर बाब असून यापुढे एकही व्यक्ती फ्लोराईडचे पाणी पिणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्हा 'मॉडेल फ्लोराईड मुक्त' करा असे निर्देश पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृह येथे फ्लोराईड मुक्त चंद्रपूर जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.

फ्लोराईड मुक्त चंद्रपूर जिल्हा करण्यासाठी या आढावा बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. प्रादेशिक योजना जुन्या झाल्याने त्याची दुरुस्ती, पाईप लाईन, पंप ई. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्यातील सात गावांचा डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमध्ये समावेश. भुसावळ, १ ऑक्टोबर: जनता आणि शासन प्रशासन अशा दोन्ही बाजूंनी थेट लोकसंवाद साधणारा 'तरुण भारत'चा 'थेट संवाद' हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत सोमवारी वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. 'तरुण भारत'च्या भुसावळ विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनानंतर जळगाव मार्गावरील आदित्य लॉन येथे झालेल्या 'थेट संवाद'उपक्रमात सुधीरभाऊ आवर्जून सहभागी झाले, त्यावेळी ते बोलत होते.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्यातील सात गावांचा डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमध्ये समावेश

याप्रसंगी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री आ. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला चांदा ते बांदा योजनेचा आढावा/ योजनेतील कामांना वेग देण: sudhirmungatiwa — LiveJournal. मुंबई दि. ६: चांदा ते बांदा योजनेचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल आढावा घेतला तसेच योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला चांदा ते बांदा योजनेचा आढावा/ योजनेतील कामांना वेग देण: sudhirmungatiwa — LiveJournal

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वित्त व नियोजन राज्य मंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, चंद्रपूर जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्ह्यात हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत असून याच्या यशस्वीतेनंतर संपूर्ण राज्यभरात हा पॅटर्न राबविला जाणार आहे. त्यामुळे योजनेतील विविध विकास कामांना, रोजगार निर्मिती करणाऱ्या उपक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी ही वेळेत, व्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे असे सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. मुंबईसाठी ५० हजार कोटी , मराठवाडा- विदर्भाच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांच्या विशेष अर्थसहाय्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी मुंबई दि. १९: मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राच्या विकासासाठी ५० हजार कोटी तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या समतोल आर्थिक विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांच्या विशेष अर्थसहाय्याची मागणी आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

मुंबईसाठी ५० हजार कोटी , मराठवाडा- विदर्भाच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांच्या विशेष अर्थसहाय्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के.सिंग आणि पदाधिकारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह राज्याच्या प्रतिनिधींची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस वित्त आयोगाचे सदस्य सर्वश्री शक्तीकांत दास, डॉ. अशोक लहरी, डॉ. ब्राझील आणि इस्त्राईलच्या वाणिज्य दूतांनी घेतली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट. मुंबई दि. २९: इस्त्राईलचे वाणिज्य दूत याकाव्ह फिन्क्लेस्टिन आणि ब्राझीलचे वाणिज्य दूत रोसीमर सुझानो यांनी काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

ब्राझील आणि इस्त्राईलच्या वाणिज्य दूतांनी घेतली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट

श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात महावृक्षलागवड मोहिमेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ५० कोटी वृक्षलागवडीची, राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कार्यक्रमांची माहिती दिली. वन- वन्यजीव रक्षण आणि संवर्धन आणि व्याघ्र विकास यावर सर्वांनी मिळून एकत्रितरित्या काम करण्याची गरज ही त्यांनी व्यक्त केली. येत्या २०१९ च्या पावसाळ्यात लावणार ३३ कोटी वृक्ष/ जिल्हा-यंत्रणानिहाय वृक्ष लागवडीच्या उद्दिष: मुंबई दि. २७: येत्या २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लावण्यात येणार असून या वृक्ष लागवडीचे जिल्हानिहाय, यंत्रणानिहाय आणि ग्रामपंचायतनिहाय उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

येत्या २०१९ च्या पावसाळ्यात लावणार ३३ कोटी वृक्ष/ जिल्हा-यंत्रणानिहाय वृक्ष लागवडीच्या उद्दिष:

राज्यात १ जुलै २०१६ रोजी एका दिवसात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प २ कोटी ८२ लाख वृक्ष लावून पूर्णत्वाला गेल्यानंतर ३ वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट वन विभागाने निश्चित केले होते असे सांगून वनमंत्री म्हणाले की, त्यापैकी २०१७ च्या पावसाळ्यात १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प 5 कोटी ४३ लाख वृक्षलागवड होऊन पूर्णत्वाला गेला. २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी वृक्षलागवड करावयाची होती, हा संकल्प ही व्यापक लोकसहभागाने पूर्ण होऊन राज्यात जवळपास १५ कोटी ८८ लाख वृक्ष लागले. ५० कोटी वृक्षलागवडीतील तिसरा टप्पा ३३ कोटी वृक्षलागवडीचा आहे. यात वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि वन विकास महामंडळ या वनविभाग आणि अखत्यारितील शाखांमार्फत १८ कोटी ७५ लाख वृक्ष लागणार आहेत.

मेक इन महाराष्ट्र- मेक इन इंडिया ,देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा मंत्र - सुधीर मुनगंटीवार. भुसावळ, १ ऑक्टोबर: जनता आणि शासन प्रशासन अशा दोन्ही बाजूंनी थेट लोकसंवाद साधणारा 'तरुण भारत'चा 'थेट संवाद' हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत सोमवारी वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. 'तरुण भारत'च्या भुसावळ विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनानंतर जळगाव मार्गावरील आदित्य लॉन येथे झालेल्या 'थेट संवाद'उपक्रमात सुधीरभाऊ आवर्जून सहभागी झाले, त्यावेळी ते बोलत होते.

मेक इन महाराष्ट्र- मेक इन इंडिया ,देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा मंत्र - सुधीर मुनगंटीवार

याप्रसंगी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री आ. एकनाथ खडसे, आ. संजय सावकारे, आ.चंदूभाई पटेल, माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, तरुण भारतचे निवासी संपादक दिनेश दगडकर आणि भुसावळ विभागाचे सल्लागार संचालक समकित सुराणा हे उपस्थित होते. *जीएसटीचे दर माफकच* यावेळी भंगार मालावरच्या जीएसटी संदर्भांत एका प्रश्नावर उत्तर देताना सुधीरभाऊ म्हणाले की, कुठल्याही वस्तूवर आधीच्या एकत्रित करापेक्षा अधिक कर लावायचे नाहीत हा निर्णय जीएसटी परिषदेने घेतलेला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी - सुधीर मुनगंटीवार/ यावल तालुक्यातील न्हावी येथे अटल महाकृषी मेळावा संपन्न.

भुसावळ, १ ऑक्टोबर: जनता आणि शासन प्रशासन अशा दोन्ही बाजूंनी थेट लोकसंवाद साधणारा 'तरुण भारत'चा 'थेट संवाद' हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत सोमवारी वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. 'तरुण भारत'च्या भुसावळ विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनानंतर जळगाव मार्गावरील आदित्य लॉन येथे झालेल्या 'थेट संवाद'उपक्रमात सुधीरभाऊ आवर्जून सहभागी झाले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी - सुधीर मुनगंटीवार/ यावल तालुक्यातील न्हावी येथे अटल महाकृषी मेळावा संपन्न

याप्रसंगी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री आ. एकनाथ खडसे, आ. संजय सावकारे, आ.चंदूभाई पटेल, माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, तरुण भारतचे निवासी संपादक दिनेश दगडकर आणि भुसावळ विभागाचे सल्लागार संचालक समकित सुराणा हे उपस्थित होते. बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण कारागीरांसह आदिवासी समुदाय समृध्द होईल - राज्यपाल चे. विद्यासागर राव/ बांबू क्षेत्रात सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वनविभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे राज्यपालांनी केले कौतुक. भुसावळ, १ ऑक्टोबर: जनता आणि शासन प्रशासन अशा दोन्ही बाजूंनी थेट लोकसंवाद साधणारा 'तरुण भारत'चा 'थेट संवाद' हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत सोमवारी वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. 'तरुण भारत'च्या भुसावळ विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनानंतर जळगाव मार्गावरील आदित्य लॉन येथे झालेल्या 'थेट संवाद'उपक्रमात सुधीरभाऊ आवर्जून सहभागी झाले, त्यावेळी ते बोलत होते.

बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण कारागीरांसह आदिवासी समुदाय समृध्द होईल - राज्यपाल चे. विद्यासागर राव/ बांबू क्षेत्रात सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वनविभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे राज्यपालांनी केले कौतुक

याप्रसंगी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री आ. एकनाथ खडसे, आ. संजय सावकारे, आ.चंदूभाई पटेल, माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, तरुण भारतचे निवासी संपादक दिनेश दगडकर आणि भुसावळ विभागाचे सल्लागार संचालक समकित सुराणा हे उपस्थित होते. *जीएसटीचे दर माफकच* यावेळी भंगार मालावरच्या जीएसटी संदर्भांत एका प्रश्नावर उत्तर देताना सुधीरभाऊ म्हणाले की, कुठल्याही वस्तूवर आधीच्या एकत्रित करापेक्षा अधिक कर लावायचे नाहीत हा निर्णय जीएसटी परिषदेने घेतलेला आहे. मंत्री ( वित्त व नियोजन, वने) महाराष्ट्र शासन यांचा वैयक्तीक ब्लॉग: राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधीजींचा वर्धा जिल्‍हा देशासाठी दिशादर्शक ठरावा – सुधीर मुनगंटीवार/ जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन इमारतींचे भूमिपूजन व उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण/

वर्धा हा राष्‍ट्रपिता महात्मा गांधींचा जिल्हा, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, जाती धर्माच्‍या सिमारेषांच्‍या पलिकडे जात सर्वधर्मसमभाव जपणा-या समाजाचे प्रतीक म्हणून पुढे यावा तसेच महात्मा गांधींचा चरखा हा भयमुक्‍त, भुकमुक्‍त शोषणमुक्त, नक्षलमुक्त भारतीय समाजाचे प्रतीक म्हणून जगाच्या समोर येऊन देशातील 712 जिल्ह्यांसाठी दिशादर्शक जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख निर्माण करण्याचा संकल्प आज महात्मा गांधींच्या जयंती निमित्त करण्‍याचे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन यांच्‍या नव्‍या इमारतींचे भूमिपूजन, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण आणि वर्धा नगर परिषदेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभाप्रसंगी श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. मिशन शक्ती , मिशन सेवा या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याची देशांमध्ये प्रतिमा उंचवा: ना. सुधीर मुनगंटीवार/ भारत माता की जय ' सोबत 'भारतमातेची जय ' करण्यासाठी कामाला लागा !

चंद्रपूर दि ६ ऑक्टोबर : आपल्या जोशपूर्ण भाषणासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील युवाशक्ती पुढे आज जिल्ह्याला भारतातील समृद्ध विकसित व सर्व दृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. मिशन शक्ती, मिशन सेवा या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर सर्वात उजवे ठरावे,असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्थानिक शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित एका भरगच्च कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रपूरच्या नावात अद्याक्षर 'च ' आहे. याचा अर्थ कोणत्याही उद्दिष्टापुढे करावेच लागेल असा आहे. बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण कारागीरांसह आदिवासी समुदाय समृध्द होईल - राज्यपाल चे. विद्यासागर राव/ बांबू क्षेत्रात सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वनविभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे राज्यपालांनी केले कौतुक. पुणे दि. 5: वृक्षारोपण, वन्यजीवांचे संरक्षण आणि आदिवासी समाजाचे सशक्तीकरण करण्यावर राज्याच्या वनविभागाचा भर असून वनविभागाचे काम गतीमान आहे. बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण कारागीरांसह आदिवासी समुदाय आर्थिकदृष्ट्या समृध्द होईल असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज व्यक्त केला. बांबू क्षेत्रात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वनविभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे राज्यपालांनी कौतुक केले. पथनाटयातुन विविध महत्‍वपूर्ण विषयांवर केलेल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या सादरीकरणाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले कौतुक.

चंद्रपूर दि. 20:ऑक्टोंबर – राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दिनांक 28 आणि 29 ऑक्‍टोबर 2018 रोजी चंद्रपूर जिल्हयातील युवकांसाठी युथ एम्‍पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्‍याचे आयोजन बल्‍लारपूर तालुक्‍यातील बामणी येथे करण्‍यात आले आहे. या संदर्भातील वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला असून उद्या सकाळी दहा वाजता पासून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी यावर आपली नोंदणी करावी,असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. यासोबतच जिल्हाभरात युवकांना आवाहन करणाऱ्या चित्ररथाची सुरुवात देखील आज करण्यात आली आहे. शनिवारी रात्री या संदर्भात आयोजित एका बैठकीमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबोधित केले. ऑनलाइन निवड प्रक्रिया आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन या माध्यमातून पारदर्शी निवड प्रक्रीयेचा आदर्श या मेळाव्यातून उभा राहिला पाहिजे,असे त्यांनी स्पष्ट केले. बल्लारपूरच्या महारोजगार मेळावा हा महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरावा अशा पद्धतीचे काटेकोर नियोजन करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सबका साथ सबका विकास या संकल्‍पनेनुसार बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्र सर्वाधिक विकसित करण्‍याचा आमचा संकल्‍प – सुधीर मुनगंटीवार/ चिरोली येथे अंधारी नदीवर बंधारा बांधकामाचे भूमीपूजन संपन्‍न.

बांबु हा कल्‍पवृक्ष आहे. गेल्‍या चार वर्षात बांबु क्षेत्रात राज्‍य शासनाने भरीव कामगिरी केली आहे. चिचपल्‍ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्‍थापन करण्‍याचा निर्णय आपण घेतला. काल पुण्‍यात बांबु हॅन्‍डीक्राफ्ट आर्ट युनिटचे उदघाटन राज्‍यपालांच्‍या हस्‍ते झाले. बांबु शेतीला प्रोत्‍साहन देण्‍याची भूमीका राज्‍य शासनाने घेतली आहे. या माध्‍यमातुन शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍नात सुध्‍दा वाढ होणार आहे. मंत्री ( वित्त व नियोजन, वने) महाराष्ट्र शासन यांचा वैयक्तीक ब्लॉग: मुद्रा योजनेतून चंद्रपूर जिल्हयात 10 हजार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन करा : ना.सुधीर मुनगंटीवार. आपल्‍या लेखणीच्‍या माध्‍यमातुन पत्रकारांनी विचारांची ऊर्जा निर्माण करावी – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार/ पत्रकारितेने सर्वसामान्‍य माणसाच्‍या सक्षमीकरणाचे काम केले – ज्‍येष्‍ठ पत्रकार संजय आवटे मुद्रा योजनेतून चंद्रपूर जिल्हयात 10 हजार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन करा : ना.सुधीर मुनगंटीवार.

मानसिक विकलांग तसेच शारिरीक दुर्बलता असणा-या अपत्‍याच्‍या नावाचा समावेश/ शासकीय कर्मचा-याच्‍या निवृत्‍तीवेतन प्रदान आदेशामध्‍ये होणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय. - Sudhir-Mungantiwar. कौशल्य विकास आणि मुद्रा बँकेची सांगड घालून रोजगार मेळाव्यांचे आयोजन करा- सुधीर मुनगंटीवार. पोंभुर्णा पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी माझ्या भगिनींची कंपनी असल्‍याचा सार्थ अभिमान - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार - Sudhir-Mungantiwar. सर्वाधिक देखणे पोलीस ठाणे असलेले शहर अशी बल्लारपूरची महाराष्ट्रात ओळख होईल: ना. मुनगंटीवार किल्ल्याच्या स्वरूपातील अद्यावत पोलीस स्टेशन इमारतीचे थाटात लोकार्पण/ बल्लारपूर मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पद निर्मितीचे संकेत. मंत्री ( वित्त व नियोजन, वने) महाराष्ट्र शासन यांचा वैयक्तीक ब्लॉग: चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करा.- सुधीर मुनगंटीवार.

सिडको ने 720 कोटी रु चा चिखलदरा एकात्मिक विकास कार्यक्रम कालबद्धरितीने पूर्ण करावा - सुधीर मुनंगटीवार. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने 28 व 29 ऑक्टोबर रोजी रोजगार महामेळाव्‍याचे आयोजन./ चंद्रपूर जिल्‍हयातील सुशिक्षीत बेरोजगारांनी लाभ घेण्‍याचे आवाहन. मामा तलावांच्‍या पुनरूज्‍जीवन कार्यक्रमाअंतर्गत अखर्चीत निधी खर्च करण्‍यासाठी मुदतवाढ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय. २०२४ मध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणारी चंद्रपूरची मुले मिशन शक्ती मधून पुढे येतील :ना.सुधीर मुनगंटीवार/ राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचा चंद्रपुरात समारोप. बल्लारपूरच्या महारोजगार मेळाव्यासाठी/ आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात/ ना.मुनगंटीवार यांच्या हस. त्रिपक्षीय करारातून राज्यात फुलतेय वन/ चारवर्षात ३५८.१४९ हेक्टरवर वृक्षलागवड. बल्लारपूरच्या रोजगार महामेळाव्याला युवकांचा उदंड प्रतिसाद ; 25 हजारावर नोंदणी/ १.मुलाखत व भेटीसा: बांबु धोरणाअंतर्गत बुरूड समाज बांधवांना रोजगाराच्‍या जास्‍तीत जास्‍त संधी उपलब्‍ध करण्‍यासाठी योजना आखणार – सुधीर मुनगंटीवार - Sudhir-Mungantiwar.

आर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे- सुधीर मुनगंटीवार - Sudhir-Mungantiwar. बल्लारपूरच्या रोजगार महामेळाव्यातून जिंकण्याची मानसिकता घेऊन जा : ना.सुधीर मुनगंटीवार/ ३८ हजार नवयुवकांना स्पर्धेच्या मैदानात उतरवणाऱ्या युथ एम्पॉवरमेंट समीटचा शानदार शुभारंभ - Sudhir-Mungantiwar. बल्लारपूरच्या रोजगार महामेळाव्यात पहिल्या दिवशी 2 6 6 4 युवकांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड.

हाय-टेक रोजगार महामेळाव्यात’ मुलुख चांदा’ व ‘हॅलो चांदा’ अॅपचा शुभारंभ. मंत्री ( वित्त व नियोजन, वने) महाराष्ट्र शासन यांचा वैयक्तीक ब्लॉग: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार टी 1 वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी साठी समिती गठीत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने वरोरा पंचायत समिती इमारतीच्‍या फर्निचर व अंतर्गत सुविधेच्‍या कामासाठी 1 कोटी रू. निधी मंजूर.

दिलखुलास मध्ये वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते बामणी-नवेगांव – आष्‍टी या राष्‍ट्रीय महामार्गाचे भूमीपूजन 11 नोव्‍हेंबर रोजी होणार/ बामणी टी-पॉईंट येथे नितीन गडकरी यांची जाहीर सभा - Sudhir-Mungantiwar. पोंभुर्णा येथे एमआयडीसी स्‍थापन करण्‍यासाठी उच्‍चाधिकार समितीची मान्‍यता/ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलित. वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये तर जनावरांच्‍या मृत्‍युपोटी 60 हजार रूपये अर्थसहाय्य./ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिलेल्‍या आश्‍वासनानंतर काही तासातच शासन निर्णय निर्गमित. पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्र उमरी पोतदार येथे स्‍थलांतरीत करण्‍याचा निर्णय/ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना दिलेला शब्‍द केला पूर्ण. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर पोंभुर्णा येथील टूथपिक उत्‍पादन केंद्र आणि बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट चे लोकार्पण 21 डिसेंबर रोजी/ पोंभुर्णा येथील बस स्‍थानकाचे भूमीपूजन आणि वायफाय सुविधेचे लोकार्पण सुध्‍दा होणार.

कापडी पिशव्‍या तयार करण्‍यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला नाविन्‍यपूर्ण योजनेअंतर्गत निधी उपलब्‍ध करणार/ नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय. Governor Started The Registration Process For Mumbai Marathon Event. मुल शहर राज्‍यातील सर्वोत्‍तम शहर म्‍हणून मान्‍यताप्राप्‍त ठरावे यासाठी प्रयत्‍नांची शर्थ करणार – सुधीर मुनगंटीवार/ प्रशासकीय भवन व पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा उत्‍साहात संपन्‍न. सिंचन सुविधांच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांच्‍या जीवनात नविन आर्थिक क्रांतीची सुरूवात – सुधीर मुनगंटीवार/ चिचाळा येथे पाईपलाईन द्वारे सिंचन विषयक सुविधा उपलब्‍ध करण्‍याच्‍या कामाचे भूमीपूजन संपन्‍न - Sudhir-Mungantiwar.over-blog.com. आसाम नंतर आता पोंभुर्णा येथे टूथपिक तयार होणार – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार/ पोंभुर्णा येथे टूथपिक उत्‍पादन केंद्र, बांबु हॅन्‍डीक्राफ्ट व आर्ट युनिटचे लोकार्पण. वायफाय सुविधेचा उपयोग ज्ञानवर्धनासाठी करा – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार/ पोंभुर्णा शहरात वायफाय सुविधा जनतेच्‍या सेवेत रूजु तर बस स्‍थानकाचे भूमीपूजन संपन्‍न.

वनकर्मचा-यांच्‍या परिश्रमामुळेच महाराष्‍ट्राचा वनविभाग अग्रेसर – सुधीर मुनगंटीवार/ वन व सामाजिक वनीकरण कर्मचारी संघटनेच्‍या राज्‍यस्‍तरीय महाअधिवेशनाचे उदघाटन. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'ला सोन्याची झळाळी/ चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला प्रतिष्ठीत स्कॉच अवार्डचे सुवर्णपदक. चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना स्वतःच्या हक्काची घरे देणार: ना.सुधीर मुनगंटीवार/ ना. हंसराज अहिर, ना.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत हजारो कामगारांसाठी योजनांचा लाभ वाटप सोहळा/ चंद्रपूरमध्ये कामगारांसाठी वेटींग शेड उभारणार, टोल फ्री क्रमा सीएम चषक स्‍पर्धेला तरूणाईचा लाभलेला उदंड प्रतिसाद उल्‍लेखनिय – सुधीर मुनगंटीवार/ बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत विविध स्‍पर्धांचा पारितोषीक वितरण सोहळा संपन्‍न.

जाळे फाडून होणार दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण जाळ्याच्या नुकसानभरपाईपोटी 25 हजार. नागपूर जिल्ह्यात गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रिय प्राणिसंग्रहलयाची स्थापना   नागपूर शहर व परिसरात पर... 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्‍वी करण्‍यासाठी प्रयत्‍नांची शर्थ करावी - सुधीर मुनगंटीवार/ १५ व्या वरिष्ठ वन अधिकारी परिषदेचे नागपूर येथे आयोजन. जैवविविधता संवर्धनाचे उत्‍कृष्‍ट कार्य करत व्‍यवस्‍थापन समित्‍यांनी आदर्श प्रस्‍थापित करावा – सुधीर मुनगंटीवार/ महाराष्‍ट्र जैवविविधता मंडळाचा 7 वा वर्धापन दिन संपन्‍न.

पोंभूर्णाच्या मध उत्पादनाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी: ना.सुधीर मुनगंटीवार/ चांदा ते बांदा योजनेतून चंद्रपूर जिल्हयात स्वीट क्रांतीची सुरुवात. पोंभुर्णा येथे उभारण्‍यात येणारे अगरबत्‍ती उत्‍पादन युनिट रोजगार निर्मीतीचे प्रशस्‍त दालन ठरणार – सुधीर मुनगंटीवार/ आयटीसी, बांबु विकास मंडळ आणि बिआरटीसी यांच्‍यात सामंजस्‍य करार. दिव्‍यांग व्‍यक्‍तींसाठी हरित ऊर्जेवर चालणा-या पर्यावरण स्‍नेही फिरत्‍या वाहनावरील दुकान उपलब्‍ध होणार/ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थसंकल्‍पीय घोषणेची पूर्तता

*“ई नाम” द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार - राधामोहन सिंह* Gosikhurd Water Will be Released in Ghodazari Lake Soon — Mr. Sudhir Mungantiwar. Ambulance Handed over to Goregaon Chitranagari - Sudhir Mungantiwar - Medium. The Governor Inaugurated Wildlife Rescue Bikes. Strengthening the Degree through Skill Development and Using the Writing Platform for the Betterment of the Society. तुळशीवन वृंदावन उद्यान म्हणजे आनंदवन -अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार.

चंद्रपूरची पत्रकारिता महाराष्ट्राला प्रेरणादायी असावी : ना.सुधीर मुनगंटीवार/ २ कोटीच्या अद्यावत पत्रकार भवनाचे भूमिपूजन. मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याचा राज्‍य मंत्रीमंडळाचा निर्णय * अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराचे फलीत. Tadoba Andhari Tiger Project Will Be Partially Operative in The Rainy Season — Forest Minister Mr Sudhir Mungantiwar’s Decision. Lions Club Award Ceremony - Sudhir Mungantiwar - Medium. “A Leader who always Presented Farmers’ Voice Passionately Is no more.” — Mr Sudhir Mungantiwar. Decision to Exempt Tax for Dialysis Treatment Medicines Required by Kidney Patients — Finance Minister Mr Sudhir Mungantiwar’s Decision. बांबू क्षेत्राची गुणात्मक वाढ आणि दर्जेदार उत्पादन पद्धती यासाठी सामंजस्य करार... *चीनचे कॉन्‍सुल जनरल आणि वाणिज्‍य कॉन्‍सेलर यांची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍याशी सदिच्‍छा भेट* The Approval for the Construction of Social Halls in Six Tribal Majority Villages of Chandrapur and Pombhurna Talukas.

Forest Minister Mr Sudhir Mungantiwar Launched Two Success Stories. चंद्रपूरजिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर व्‍हावा यादृष्‍टीने सर्वशक्‍तीनिशी प्रयत्‍नकरणार — सुधीर मुनगंटीवार*महायुतीच्‍यासर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्‍याने विजयी करण्‍याचे आवाहन. शेवटच्या‍ माणसाच्याि चेह-यावरील आनंद माझ्यादृष्टी‍ने अतिशय महत्वाईचा – सुधीर... मनपा, नगर परिषद, नगर पंचायतीमधील अधिकारी व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागु/... Mr Sudhir Mungantiwar Handed Over a Cheque of Rs 5 Lakhs Through the District... Dr Vidya Tai Bangade Presented an Analytical and Research-Based Study on Various Problems — Mr Sudhir Mungantiwar. The Union Minister of Road Transport and Highways of India- Mr Nitin Gadkari Will Perform Bhoomi-Pujan for the Bamani-Navegaon-Aasti National Highway on 11th November. On 20th December, Bhoomi Pujan and Public Launch Events for various Initiatives Sanctioned through the Efforts of the Finance Minister Mr Sudhir Mungantiwar.

Everyone’s Contribution Is Important in order to Control Pollution—Forest... Launch Event of a Booklet Released by Forest Minister Mr Sudhir... मुंबई मॅरॅथॉनसाठी राज्यपालांनी केली नावनोंदणी/ प्रत्येक गाव, जिल्हा तसेच... ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातुन ऑटोरिक्षा चालकांचे भविष्य उज्वल... जिल्हकयातील सफाई कामगारांना घरे उपलब्ध करणार – सुधीर मुनगंटीवार. भविष्यातील सैन्य द लातील वरिष्ठ अधिकारी चंद्रपूर सैनिकी शाळेचे असावेत:

Will Construct A Gym at Payali Bhatali Soon — Mr. Sudhir Mungantiwar. The Sub-Centre Of SNDT University at Chandrapur Through CSR Funds — Mr Sudhir Mungantiwar. ऊर्जा निर्माण करणाऱ्या जिल्ह्याला देशात अव्वल बनवा: ना.सुधीर मुनगंटीवार/... बचत गटांमार्फत आर्थिक सत्याग्रहाची जिल्हयात सुरुवात करा : ना. “The Finance Department Is the Heart of all Government Departments” — Mr Sudhir Mungantiwar. 29 जुलैला चंद्रपूरात जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन/ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत प्रियदर्शिनी नाट्यगृहात कार्यक्रम. बोलतात तशीच कृती करतात त्यामुळेच सुधीर मुनगंटीवार लोकप्रिय :चंदनसिंह चंदेल/ बल्लारपूर बसस्थानकाच्या दिमतीला नव्या कोरा 57 बसेस/ बसस्थानकाच्या लोकार्पणा दरम्यान दिलेल्या शब्दाची मुनगंटीवारांकडून पूर्तता

Finance Minister Mr Sudhir Mungantiwar To Analyse the Financial Budget On 9th April. Rs 10 Crores Funds Approved for Babupeth Railway Overbridge Due to The Efforts of Finance Minister Mr Sudhir Mungantiwar. 80 वर्षे वयावरील सेवानिवृत्तीधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त... चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्रालगतच्या गावांमधील शेतक-यांच्या नुकसानाची...