background preloader

Sarkarnama

Facebook Twitter

Sarkaarnama

Sakarnama is political website in Maharashtra own by Sakal Media Pvt Ltd. It covers all political happenings across India.

Obama had erased apartheid by giving a beer party! आज अमेरिकेसारख्या बलाढ्य आणि पुढारलेल्या देशातही पुन्हा एका वर्णभेद उफाळून आला आहे.

Obama had erased apartheid by giving a beer party!

एकीकडे कोरोनासारखे भयावह संकटात एक लाख लोक मृत्यू पडले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोठे संकट उभे असताना आता दुसऱ्याच एका संकटाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. एका कृष्णवर्णीय नागरिकाचा गोऱ्या अधिकाऱ्यांने गळा आवळून खून केल्याने देशभर हिंसक घटना घडत आहेत. कोरोनासारख्या संकटातही लोक रस्त्यावर उतरून डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करीत आहे. Get together between Nilangekar and Abhimanyu Pawar .. but. औसा : भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि माज मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र लातूरकरांना पहायला मिळाले होते.

get together between Nilangekar and Abhimanyu Pawar .. but

औसा मतदारसंघातून पवार यांच्या उमेदवारीला निलंगेकराचा विरोध होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्ह्यातील हे दोन्ही नेते एकत्र आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पंरतु लातूरच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन निलंगेकरांची पाठ वळत नाही तोच अभिमन्यू पवार यांनी नुकतेच विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालेले आमदार रमेश कराड यांना भविष्यात मंत्रीपदासाठी शुभेच्छा देत आपला निंलगेकरांना विरोधच असल्याचे दाखवून दिले. अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला संभाजी पाटील निलंगेकरांचा विरोध होता. Elestions for 24 rajyasabha seats to be held on june 19. नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 24 जागांसाठी 19 जूनला मतदान होईल असे जाहीर केले असून, यातील 18 जागांवरील मतदान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आले होते.

elestions for 24 rajyasabha seats to be held on june 19

यामुळे देश पातळीवर राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीत आंध्र प्रदेश 4 जागा, गुजरात 4, झारखंड 2, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी तीन, मणिपूर आणि मेघालयातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.याचबरोबर जून आणि जुलैमध्ये निवृत्त होत असलेल्या सदस्यांच्या जागी नव्या सहा सदस्यांची निवड करण्यासाठी ही निवडणूक होत आहे. यात कर्नाटकातील चार आणि अरुणाचल व मिझोराममधील प्रत्येकी एक जागा आहे. मतमोजणी 19 जूनला सायंकाळी होणार आहे. BJP Leader Ashish Shelar Meets Mahrashtra Governor over Final Exam Issue. मुंबई : सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन झाला का?

BJP Leader Ashish Shelar Meets Mahrashtra Governor over Final Exam Issue

तरुणांच्या माथी 'जळीत बीए" प्रमाणे 'कोरोना ग्रॅज्युएट' बिरुदावली लागणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात अशा भयगंड निर्माण केलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधीत भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज राजभवनवर जाऊन कुलपती राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. Shivajirao Adhalrao Suggested Revenue Model to Uddhav Thackeray Government.

Nashik Rural SP Aarti Sing's BodyGuard Found Corona Positive. नाशिक : जिल्ह्यात 'कोरोना' बाधीतांची संख्या सातशेच्या पुढे गेली आहे.

Nashik Rural SP Aarti Sing's BodyGuard Found Corona Positive

आज आलेल्या १२५ अहवालांपैकी बावीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व पोलिस कर्मचारी आहेत. त्यांनी मालेगाव येथे बंदोबस्त केला आहे. हे सर्व नाशिक आणि जालना येथील आहेत. Uddhav Thackeray has invested in stocks in the top five companies. पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांनी वेगवेगळ्या कंपनीच्या शेअरमध्ये केलेल्या गुंतवणुकीमधील ९० टक्के गुंतवणूक टॉपच्या पाच कंपन्यांमध्ये केली आहे.

Uddhav Thackeray has invested in stocks in the top five companies

विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे यांनी दाखल केलेल्या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या गुंतवणुकीत एचसीएल टेक्नालॉजी या कंपनीत सर्वाधिक गुंतवणूक आहे. Devendra fadnavis is very innocent person says chandrakant patil. पुणे : ``देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जातात, ते चुकीचे असून एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी आम्ही खूप मनापासून प्रयत्न केले.

devendra fadnavis is very innocent person says chandrakant patil

मात्र केंद्रीय पातळीवर कठोरपणे पर्यायी नावे द्यायला सांगितल,` असा खुलासा करत 'देवेंद्र फडणवीस फार सज्जन आहेत. ते काही बोलत नाहीत, म्हणून काहीही बोलावे, हे बरोबर नाही', असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. एकनाथ खडसे यांनी उघडपणे बोलून दाखवलेली नाराजी आणि भाजपची अंतर्गत धुसपुस या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याशी साम टीव्हीचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी संवाद साधला. Nirmala Sitaraman announces package of Rs 3 lakh crore rupess but not give details how will be it raised. Chandrakant Patil Supports Ranjitsinh Mohite Patil Candidature for Council Election. Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi,

Vishleshan - News Analysis. Behind the Scene News, Between the Line News. Special Political News, Special Political News in Marathi, Special Political Features. Administrative News. Current Political News, Live Politics News. Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, Vishleshan - News Analysis. Behind the Scene News, Between the Line News. Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, Administrative News. Current Political News, Live Politics News. Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News.