Saam Tv
Saam TV is an entertainment and news channel owned by Maharashtra’s leading Sakal Media Group. It’s a Mumbai based media group Sakal in Marathi language. Saam TV programming primarily consists of family dramas, Cookery shows, News and Movies. Saam TV, a Marathi entertainment and news channel, brings to light the vibrant attitude of the young generation through its interesting stories.
'राजकारणाचा गलिच्छपणा कुणीही करु नये', उद्धव ठाकरेंचा विरोधकांसह केंद्र सरकारवर निशाणा राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू होणार? आधी जगाला कोरोना दिला, आता कपटी चीनची घुसखोरीची तयारी एकीकडे चिनी कोरोना व्हायरसशी जग झुंजतंय.
भारत झुंजतोय पण त्यातच लालची चीननं आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केलीय. लडाखमधून भारतीय हद्दीत चीनी सैनिक घुसखोरी करायचा प्रयत्न करतायंत. इतकंच नाही तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीननं सैन्याची जमवाजमव सुरु केलीय. #Crime नांदेडमध्ये मठात घुसून महाराजांसह दोघांची निर्घृण हत्या अमेरिकेतील हे कोरोनावर गुणकारी औषध, यशस्वी चाचणीने आशा पल्लवीत. कोरोनाच्या रुग्णांना लवकर बरं करु शकेल, असं एक औषध जगाच्या हाती लागलंय.
अमेरिकेत काही रुग्णांवर या औषधाची चाचणी झालीए. आणि या चाचणीत समाधानकारक निष्कर्ष समोर आलेत. रेमडेसिवीर हे नाव लक्षात ठेवा. कदाचित हाच कोरोनाचा कर्दनकाळ असेल. स्टेट बँकेने केली कर्जांवरील व्याजदरात कपात. परप्रांतियांबद्दल राज ठाकरेंचा राज्य सरकारला 'हा' सल्ला, मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती सर्वपक्षीय बैठक. सावधान! कोरोना रुप बदलतोय, आणि हे बदलेलं रुप आणखी भयानक... कोरोनावर लस शोधण्यासाठी शर्थाचे प्रयत्न सुरु आहेत.
पण त्यापूर्वीच शास्त्रज्ञांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय. कोरोनावर लस शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत पण त्यापूर्वीच शास्त्रज्ञांपुढे एक गंभीर आव्हान उभं ठाकलंय. जगभर पसरलेला कोरोना उत्क्रांत होतोय, म्हणजेच जगभर पसरलेल्या कोरोनानं आपलं रुप बदलायला सुरुवात केलीय. धक्कादायक म्हणजे हे बदलेलं रुप सुरुवातीच्या कोरोनापेक्षा अधिक भयानक आहे, असा अहवाल अमेरिकन शास्त्रज्ञांनी दिलाय. आता कोरोनावर आयुर्वेदिक उपचार जून महिन्यात देशात करोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ होण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा अ.
भा. आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिला. औरंगाबादजवळ भीषण अपघात. पाहा, महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण आणि काय आहे सध्याची परिस्थिती... इंदुरीकर महाराजांनी लॉकडाऊनमध्ये बोलण्याचा रिायाज करावा - तृप्ती देसाई. ...आणि मोदींनी मागितली देशाची जाहिर माफी कोरोनावर अजून कोणतंही औषध नसताना रुग्ण बरे होतात कसे? वाचा... आपण दिवसेंदिवस करोना रुग्णांचा आकडा वाढलेला पाहतोय.
रोजच्या रोज नवे नवे रुग्ण देशात सापडत आहेत. मात्र यासोबतच काही रुग्ण बरे होऊन घरी जातायेत. जितकी भयंकर महामारी तेवढीच कसून भारताची तयारी वाचा कोरोनाशी संबंधित TOP 10 बातम्या सॅनिटायझरचा अतिवापर घातक? त्वचेला नुकसान होण्याची शक्यता येणारे 15 दिवस महत्त्वाचे आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले कारण... मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षते खाली काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी येणारे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत असं म्हटलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे विधान अतिश महत्त्वाचं आहे. तुमचा मास्कच ठरू शकतो धोकादायक. एकदा बघाच! सॅनिटायजर लावणाऱ्या या पोलिसांचा डान्स प्रभुदेवालाही लाजवेल. केरळ - आपल्या देशात किती गंभीर परिस्थिती असो, त्यातूनही अनोखा शब्दांचा अर्थ सातत्यानं समजावून सांगणाऱ्या घटना समोर येत असतात.
अशीट घटना समोर आली आहे, त्रिवेंद्रममधून. वर्दीतल्या दर्दी पोलिसांचा सुंदर आवाज तर आपण ऐकलाय. कोरोना से डरोना काळजी घेण्याचे हे आहेत काही सोपे उपाय. Finance News in Marathi: Business News in Marathi, Personal Finance in Marathi, Stock Market Investing, Economy News, Sensex, NIFTY, NSE, BSE, IPO, Marathi News, मराठी ब्रेकिंग न्यूज. Non Resident Marathi Community: NRI, Marathi in USA, Marathi in UK, Marathi in Middle East, Marathi in Australia, Marathi Culture, Maharashtra Mandal, मराठी लेख धार्मिक. International News in Marathi: Latest International News in Marathi, Breaking News in India, आंतरराष्ट्रीय बातम्या, आंतरराष्ट्रीय घडामोडी, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या बातम्या Vidarbha News in Marathi: Latest Vidarbha News, Breaking News in Nagpur, Vidarbha News Headlines, Nagpur News, Yavatmal News, विदर्भ मराठी बातम्या, नागपूर बातम्या, नागपूर ब्रेकिंग न्यूज. Konkan News in Marathi: Latest Konkan News, Breaking News in Konkan, Konkan News Headlines, Ratnagiri News, Raigad News, Sindhudurg News, कोकण मराठी बातम्या, रायगड बातम्या, रत्नागिरी बातम्या, सिंधुदूर्ग बातम्या
सुगरण, Sugran, Cookery Show, Latest Recipes, Indian Recipes, Marathi food, Indian Food, food food, marathi news, latest news. Mumbai News in Marathi: Latest Mumbai News, Breaking News in Mumbai, Mumbai News Headlines, Navi Mumbai News, Dombivali News, Kalyan News, मुंबई मराठी बातम्या, ठाणे बातम्या, agrowon, agricultural news , success stories, maharashtra success stories , high- Marathwada News in Marathi: Latest Aurangabad News, Breaking News in Aurangabad, Marathwada News Headlines, Beed News, Latur News, मराठवाडा मराठी बातम्या, औरंगाबाद बातम्या, बीड बातम्या, लातूर बातम्या, political news, international politics, Saam TV. North Maharashtra News in Marathi: Latest Nashik News, Breaking News in Nashik, Nashik News Headlines, Jalgaon News, Dhule News, नाशिक मराठी बातम्या, जळगाव बातम्या, नाशिक ब्रेकिंग न्यूज. Finance News in Marathi: Business News in Marathi, Personal Finance in Marathi, Stock Market Investing, Economy News, Sensex, NIFTY, NSE, BSE, IPO, Marathi News, मराठी ब्रेकिंग न्यूज.
Non Resident Marathi Community: NRI, Marathi in USA, Marathi in UK, Marathi in Middle East, Marathi in Australia, Marathi Culture, Maharashtra Mandal, मराठी लेख धार्मिक. International News in Marathi: Latest International News in Marathi, Breaking News in India, आंतरराष्ट्रीय बातम्या, आंतरराष्ट्रीय घडामोडी, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या बातम्या Marathi Entertainment News: Marathi Cinema, Marathi Celebrities, Latest Marathi Movies, Latest Cinema News in Marathi, Bollywood News in Marathi, बॉलीवूड, मराठी लेख. Citizen Journalism in Marathi: Marathi Articles, Muktapeeth, Sakal Samvad, Citizen Journalism in India, Citizen Writing in Marathi, Marathi News, मराठी लेख. National News in Marathi: Latest National News, Breaking News in India, National News, Maharashtra News, Mumbai News, Pune News, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या बातम्या Maharashtra News in Marathi: Latest Maharashtra News, Breaking News in Maharashtra, Maharashtra News, Mumbai News, Pune News, Kolhapur News, महाराष्ट्र मराठी बातम्या, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज.
Sports News in Marathi: Latest Sports News in Marathi, Breaking News in Sports, Marathi News, क्रीडा बातम्या, क्रिकेट, टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, मराठी ब्रेकिंग न्यूज. North Maharashtra News in Marathi: Latest Nashik News, Breaking News in Nashik, Nashik News Headlines, Jalgaon News, Dhule News, नाशिक मराठी बातम्या, जळगाव बातम्या, नाशिक ब्रेकिंग न्यूज. Saam TV. Western Maharashtra News in Marathi: Latest Kolhapur News, Breaking News in Kolhapur, Kolhapur News, Ahemadnagar News, Sangli News, Satara News, Solapur News, कोल्हापूर मराठी बातम्या, सांगली बातम्या, सोलापूर बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज. Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos.