background preloader

Punenewsexpress

Facebook Twitter

Pune News In Marathi Strikes A Chord With The Local Population: punenewsexpress. Daily Pune News in Marathi – PuneNewsExpress.com. पुनर्वसित माळीण गावाचे एप्रिलमध्ये लोकार्पण; जिल्हाधिकारी प्रशासनाची माहिती Saturday,25th March 2017 - 12:36 PM IST पुणे - अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीमुळे संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले होते.

पुनर्वसित माळीण गावाचे एप्रिलमध्ये लोकार्पण; जिल्हाधिकारी प्रशासनाची माहिती

त्यामध्ये जवळपास 151 जण मृत्युमुखी पडले होते. ‘वायसीएम’मधील ‘नकोशी’ला मिळणार विधीवत अंत्यसंस्कार! Tuesday,28th March 2017 - 11:15 AM IST - आमदार महेश लांडगे यांनी स्वीकारली जबाबदारी - ‘वायसीएम’मधील ‘त्या’ मुलीवर करणार अंत्यसंस्कार पिंपरी - यशवंतराव चव्‍हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) ‘त्या’ बेवारस मुलीला अखेर अंत्यसंस्कार मिळणार आहेत.

‘वायसीएम’मधील ‘नकोशी’ला मिळणार विधीवत अंत्यसंस्कार!

Keep Yourself Updated With Marathi News on PuneNewsExpress. शिवसेना आमदाराच्या बेताल वक्तव्याने खळबळ. Thursday,9th March 2017 - 11:44 AM IST यवतमाळ, दि. ९ (प्रतिनिधी) - मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण मी स्वत: भिकारी होणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे विधानपरिषदेतील आमदार तानाजी सावंत यांनी केलं आहे.

शिवसेना आमदाराच्या बेताल वक्तव्याने खळबळ

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. निवडणुकीच्या प्रचारात लोकांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. आमदार लांडगे समर्थक नगरसेवकांची शिवनेरीवर शपथ. Saturday,4th March 2017 - 11:10 AM IST - आमदार लांडगे यांच्या समर्थकांचा निष्ठा आणि प्रामाणिक कारभाराचा संकल्प पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांच्या आळंदी आणि पिंपरी-चिंचवडमधील समर्थक असलेल्या ४१ नवनिर्वाचित नगरसेवकांनी शिवनेरी गडावर निष्ठा आणि प्रामाणिक कारभाराची शपथ घेतली.

आमदार लांडगे समर्थक नगरसेवकांची शिवनेरीवर शपथ

ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर शुक्रवारी (ता. २) हा शपथ ग्रहण कार्यक्रम झाला. आमदार लक्ष्मण जगताप आणि लांडगे यांनी भाजपला महापालिकेत स्पष्ट बहुमत (७७ जागा) मिळवून दिले. भोसरी विधानसभा मतदारसभाअंतर्गत एकूण ४४ जागांची आमदार लांडगे यांनी जबाबदारी घेतली आहे. नोटाबंदीला जागतिक बँकेचे समर्थन. Friday,3rd March 2017 - 11:13 AM IST नवी दिल्ली, दि. ३ (प्रतिनिधी) - जागतिक बँकेच्या सीइओ ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी नोटाबंदीचे समर्थन केले आहे.

नोटाबंदीला जागतिक बँकेचे समर्थन

नोटाबंदीमुळे काही लोकांना अडचणीचा सामना करावा लागला असला तरी याचा दूरगामी फायदा होणार असल्यचे ख्रिस्टिलिना यांनी म्हटल्याचे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. दिवसा रखरखीत उन अन्‌ रात्री गारठा Monday,27th February 2017 - 11:35 AM IST पुणे, दि. २७ (प्रतिनिधी) - दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारठा असे विषम वातावरण पुणेकर अनुभवत आहेत.

दिवसा रखरखीत उन अन्‌ रात्री गारठा

कर्नाटक किनारपट्टीवर चक्राकार वारे तयार होण्याची शक्‍यता हवामान खात्याने रविवारी वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली गेला असल्याने रात्रीचा गारठा वाढला आहे. Pune Local News Channel. Articles.org. पिंपरी महापालिकेच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज! इस्त्रोचे ऐतिहासिक यश ; एकाचवेळी 104 उपग्रह अवकाशात. Wednesday,15th February 2017 - 11:25 AM IST चेन्नई, दि. १५ (प्रतिनिधी) - श्रीहरिकोटा येथून एकाच प्रक्षेपकातून तब्बल 104 उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम आज (बुधवार) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला.

इस्त्रोचे ऐतिहासिक यश ; एकाचवेळी 104 उपग्रह अवकाशात

एकाच प्रक्षेपकाद्वारे एवढे उपग्रह पाठविणारा भारत हा पहिलाच देश असून ही एक ऐतिहासिक घटना आहे. सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी इस्त्रोने ही ऐतिहासिक कामगिरी केली. जम्मू काश्मीरात चकमकीदरम्यान 2 जवान शहीद. Tuesday,14th February 2017 - 10:51 AM IST श्रीनगर, दि. 14 (वृत्तसेवा) - बंदिपोरा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत.

जम्मू काश्मीरात चकमकीदरम्यान 2 जवान शहीद

जवानांनी देखील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं असून एक दहशतवादी ठार झाला आहे. चकमकीत एकूण नऊ जवान जखमी झाले आहेत. यामध्ये लष्कराच्या पाच जवानांचा समावेश आहे. ओवैसींच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली Monday,13th February 2017 - 11:58 AM IST पुणे, दि. १३ (प्रतिनिधी) - ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन संघटनेचे (एमआयएम) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या १४ फेब्रुवारी राेजी हाेणाऱ्या प्रचार सभेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली अाहे.

ओवैसींच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

ओवेसी यांच्या प्रचारसभेचे ठिकाण संवेदनशील असल्याचे कारण त्यासाठी देण्यात अाले. मात्र एमआयमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मात्र सभा घेण्याचा मनोदय जाहीर केला आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील एमआयएमचे उमेदवार जुबेर बाबू शेख यांच्या प्रचारासाठी अाेवेसी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. १० वी, १२ वीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार. Thursday,9th February 2017 - 23:05 PM IST पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च मध्ये होणाऱ्या १२ वीची प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा ८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आणि लेखी परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च याकालावधीत होणार आहे.

१० वी, १२ वीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार

तर दहावीची परीक्षा प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ मार्च आणि लेखी परीक्षा ७ मार्च ते १ एप्रिल याकालावधीतच होणार आहेत. Get All The Latest News Of Pune And Maharashtra Online From Punenewsexpress. राजकारण हा माझा व्यावसाय नव्‍हे - युवा नेते संदीप पवार. Thursday,9th February 2017 - 01:37 AM IST राजाभाऊ दर्शिले यांच्या स्मृतींना उजाळाप्रभाग २५ मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार शुभारंभ पिंपरी - निवडणुका आल्या की केवळ १५ दिवस राजकारण असते. रसिला खूनप्रकरणातील आरोपीला भूमाता ब्रिगेडची मारहाण.

Wednesday,8th February 2017 - 11:25 AM IST पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) - हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीतील अभियंता तरुणी रसिला ओ.पी. हिच्या खून प्रकरणातील आरोपी भाबेन भराली सैकिया (वय 27, रा. हिंजवडी, मूळ. आसाम) याला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारातच मारहाण केली. यामुळे न्यायालयात काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी वाढली पिंपरी-चिंचवड महापौरपद ओबीसीसाठी; पुणे सर्वसाधारण महिला राखीव. Friday,3rd February 2017 - 15:18 PM IST पिंपरी- राज्य निवडणूक आयोगातर्फे आज (शुक्रवारी) महापौरपदांच्या सोडतीला सुरुवात झाली असून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद मागासवर्ग प्रवर्गसाठी (ओबीसी) तर पुणे महापालिका सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.ही सोडत आज सकाळी अकरा वाजता सुरु झाली.

त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) तर पुणे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 27 महापालिकातील 14 महापौरपदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. अर्थसंकल्प अगदीच फुसका निघाला: राहुल गांधी Thursday,2nd February 2017 - 00:12 AM IST नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) संसदेत मांडलेला अर्थसंकल्प अगदीच फुसका असल्याची कडवट प्रतिक्रिया कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. राहुल म्हणाले - या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नाही. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनामधून सरकारची कोणतीही दृष्टी दिसून येत नाही. "मनरेगा' या योजनेबद्दलही सरकारचा मूलभूत गैरसमज दिसून आला. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया व इथिओपियाचे वर्चस्व. Sunday,29th January 2017 - 14:37 PM IST पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथिओपियाने वर्चस्व गाजवले. केनियाच्या होसिआ क्रिपोतीच रुत्तो याने विजेतेपद पटकावले असून इथिओपियाच्या उर्गेसा केड्री द्वितीय आणि केनियाच्या सिमोन किरुई याने तृतीय क्रमांक मिळवला आहे.

काही वेळापूर्वी केनियाच्या सिमोन किरुई याने विजेतेपद पटकावल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार होसिओ रुत्तो हा विजेता ठरला आहे. युतीच्या ‘घटस्फोटा’ची घोषणा मुंबईत; फटाके फुटले पिंपरी-चिंचवडमध्ये तळेगावात 250 कलाकरांनी सादर केले 'सरसेनापती' महानाट्य. धोनीचा नवा विक्रम, मॅक्युलमला पछाडत चौथ्या क्रमांकावर. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world.

Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Pune News Express Upgrades its Website with Exciting Features. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world.

Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world.

Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world.

Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world.

Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world.

Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world.

Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world.

Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Latest Breaking Pune News in Marathi. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world.

Welcome to Pune News Express : First online news portal for latest news, breaking news from all around the world. Latest Breaking Pune News in Marathi. Pune Local News Channel. Latest Breaking Pune News in Marathi.