Sakal is the largest independently owned Media Business in Maharashtra (India). Based in Pune, Sakal operations consist of regional newspapers, magazines, and Internet publishing. With its legacy spanning over 78 long years, Sakal today is deep rooted in the lives of Maharashtrians everywhere. Local to Global, from Information to Entertainment, from Education to Social Welfare, Sakal's has remained focused on innovating and celebrating the core values of humanity.
Maharashtra News in Marathi, Maharashtra News Live, Breaking News Maharashtra. World News in Marathi, Latest International News in Marathi, आंतरराष्ट्रीय बातम्या National News in Marathi, Breaking India News in Marathi, राष्ट्रीय बातम्या आला रे, केरळमध्ये मॉन्सून आला; यंदा वरुणराजाची हजेरी दमदार राहणार नवी दिल्ली - देशभरातील वातावरण कोरोनामय झालेले असताना मॉन्सूनच्या वेळापत्रकात मात्र बदल झालेला नाही.केरळमध्ये आजपासून (ता.१) मॉन्सून अधिकृतपणे दाखल झाला असून यंदा वरुणराजाची हजेरी संपूर्ण देशभरात दमदार म्हणजेच सरासरीपेक्षा जास्त (१०२ टक्के) राहील.
शेतीसाठी महत्त्वाचा महिना असलेल्या जुलैमध्ये १०३ टक्के पाऊस असेल. ईशान्य भारत वगळता देशभरात पावसाचा विस्तार चांगला असेल, असा सुधारित अंदाज हवामान खात्याने आज जाहीर केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप. चौदा पिकांसाठी आता दीडपट एमएसपी; केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. नवी दिल्ली - कृषी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासह फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयांवर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. १४ पिकांसाठी दीडपट एमएसपी, फेरीवाल्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज, एमएसएमईच्या व्याख्येत बदल आणि अडचणीतील लघु उद्योगांना २० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा त्यात समावेश आहे.
यातील बहुतांश निर्णय लाॅकडाउन काळात जाहीर झालेल्या आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत जाहीर पॅकेजचा हिस्सा आहेत. एनडीए सरकारच्या वर्षपूर्तीनंतर आज पहिली मंत्रिमंडळ बैठक होऊन त्यात या निर्णयांवर औपचारिक मंजुरीची मोहोर उठविली. यानंतर परिवहन मंत्री नितीन गडकरी, माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची घोषणा केली केली. तुम्हाला माहित आहे का? मिनी मंत्रालयाच्या तिजोरीतून गेले किती कोटी... अकोला : मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेला शासनाने विविध योजना राबविण्यासाठी दिलेल्या कोट्यवधींच्या निधीपैकी 76 कोटी रुपयांचा अखर्चित निधी शासनाला परत पाठवण्यात आला आहे.
शासनाने अखर्चित निधी जमा करण्याचा आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेने सर्व विभागांना 31 मे 2020 पर्यंत निधी जमा करण्याची सूचना दिली होती. परंतु त्यानंतर सुद्धा 1 जून रोजीही निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरुच होती. महाराष्ट्रात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या महामारीवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण देशात 24 मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. तुम्ही ‘ऊंट के मुंह में जीरा’ ही म्हण ऐकलीय का? नसेल ऐकली तर हे वाचा..... अकोला : कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाने सर्वत्र थैमान घातले आहे.
जगातील प्रत्येक घटकावर या रोगाचा प्रभाव झाला आहे. त्याचा फटका जिल्हा वार्षिक योजनेला सुद्धा बसला आहे. योजनेअंतर्गत 2020-21 साठी शासनाने मंजूर केलेल्या 165 कोटी रुपयांच्या निधीपैकी जिल्ह्याला प्रत्यक्षात 54 कोटी 45 लाख रुपये मिळणार आहेत. त्यापैकी शासनाने जिल्ह्याला आता केवळ दहा टक्केच निधी दिला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील विकास कामांवर पाहायला मिळेल. धक्कादायक ! कोरोनानंतर इबोलाचा नव्याने उद्रेक; चार जणांचा मृत्यू नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना आफ्रिकेमधील काँगो देशात इबोला या घातक विषाणूचा संसर्ग झाल्याची नवीन सहा प्रकरणे समोर आली आहेत.
या सहा जणांपैकी चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं एक पत्रकही जारी केलं आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा चिंताजनक: औरंगाबादेत कोरोनाचा १४ वा बळी, २४ तासात दोन मृत्यू औरंगाबाद : कोरोनामुळे शहरातील रामनगर, मुकुंदवाडी भागात राहणाऱ्या ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा रविवारी (ता. १०) मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला.
हा कोरोनाचा शहरातील चौदावा बळी आहे. रामनगर येथील त्या रुग्णाला ताप खोकला व दम लागत होता. औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा जगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण. बिजिंग : जगाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली असून, कोरोनामुक्त झालेल्या चीनमधील वुहान शहरता आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे.
चीनमधील हुबेई प्रांताच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. चीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला असून अन्य ठिकाणी १४ नवे रुग्ण सापडल्याचे सांगण्यात आले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनमध्ये १४ नव्या करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. ‘सकाळ’ची वाचकसंख्या १ कोटी ४६ लाखांवर! पुणे शहरासह जिल्ह्यात ‘सकाळ’ नंबर वन. पुणे - इंडियन रीडरशिप सर्व्हेच्या (आयआरएस) ताज्या अहवालानुसार ‘सकाळ’ची महाराष्ट्रातील एकूण वाचकसंख्या आता एक कोटी ४६ लाख ६१ हजारांवर पोहोचली आहे.
‘सकाळ’ची वाचकसंख्येतील वाढ ५.०२ टक्के आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे जिल्ह्यात ‘सकाळ’ने ४२ लाख ९८ हजार एकूण वाचकसंख्येसह निर्विवाद अव्वल स्थान कायम ठेवले आहे. ‘आयआरएस’मध्ये पुणे जिल्हा क्षेत्रात पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहर क्षेत्रांसह जिल्ह्याचा समावेश होतो. पुणे शहर क्षेत्रातील आवृत्तीतही २२ लाख ९३ हजार एकूण वाचकसंख्येसह ‘सकाळ’ पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीनाथनगरातील ट्रकचालक कोरोना पॉझिटिव्ह; कोरेगाव तालुक्यात दोन रुग्ण. कोरेगाव : सोनकेपाठोपाठ त्रिपुटी (ता.
कोरेगाव) येथील श्रीनाथनगरातील एक ट्रकचालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोनवर पोचली आहे. त्रिपुटीमधील (श्रीनाथनगर परिसर) बाधितास काल रात्रीच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, गेल्या एक तारखेला घरी आल्यानंतर होम क्वारंटाइन असतानाही तो पत्ते खेळत होता, अशी माहिती पुढे आल्याने त्याच्या कुटुंबातील तिघांसह त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण 26 जणांना क्वारंटाइन करण्यासाठी ब्रह्मपुरी येथे हलवले आहे.
या सर्वांचे स्वॅबचे नमुने घेतले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्रिपुटी, भिवडीसह एक किलोमीटरचा भाग सील केला आहे. पहिल्या आठवड्यात यंत्रांची चाचणी घ्या; अपघात टाळण्यासाठी कारखान्यांना सूचना नवी दिल्ली- लॉकडाउननंतर उद्योग आणि व्यवसाय कशापद्धतीने सुरू करायचे याची चाचपणी सरकारी पातळीवर सुरू असताना उद्योगांमधील संभाव्य अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) औद्योगिक क्षेत्रासाठी काही सुधारीत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
विशाखापट्टणजवळील रासायनिक कारखान्यात झालेल्या वायू गळती अपघाताच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ‘एनडीएमए’ने या सूचना जारी केल्या आहेत. दीड महिन्यांहून अधिक काळ चाललेला लॉकडाउन संपुष्टात आल्यानंतर पुन्हा औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरू करताना अपघात होऊ नयेत यासाठी सर्व सुरक्षा निकषांचे पालन केले जावे असे सरकारने म्हटले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप. Lock down period extended to 3 May to tackle corona. नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीला मुकाबला करण्यासाठी देशातील लाॅकडाऊनचा कालावधी तीन मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. ज्या पद्धतीने आपण आधी शिस्तीचे पालन केले. त्याच पद्धतीने करावे, असे आवाहन त्यांनी केले. कोरोना ज्या पद्धतीने पसरत आहे ते पाहता सरकार आणि आरोग्य संस्था अधिक सतर्क झाल्या आहेत. Young Sarpanch in Nashik Contributed Generously to Police Welfare Fund.
नाशिक : तो म्हणाला साहेब शेतक-यांची परिस्थिती कधीच चांगली नसते. म्हणून काय कोरोनाचे संकट आल्यावरही रडत बसायचं? शेतकरी रडतच नाही, रोज परिस्थितीशी लढतोही. याची जाणीव येथील युवा सरपंच देवीदास देवगिरे यांनी पोलिस कल्याण निधीला दिलेल्या एक्कावन्न हजारांचा निधीतून करुन दिली आहे. After half a month of lockdown, Anilbhau says, "I want a million masks!"
President Kovind paid tributes to Babasaheb Dr B.R. Ambedkar on his birth anniversary at Rashtrapati Bhavan. More Than Three Crore Daily wage Workers not Getting Wages Due to Lock Down. सोलापूर : केंद्राच्या गरीब कल्याण पॅकेजमधून महाराष्ट्रातील एकाही कामगारांना अद्याप दमडाही मिळाला नाही. मात्र, लॉकडाउन काळातील कामगारांच्या अडचणी जाणून आता राज्य सरकार राज्यातील 12 लाख नोंदणीकृत कामगारांनाच दोन टप्प्यात पाच हजार रुपये देणार आहे. हातावरील पोट असलेले राज्यात तब्बल तीन कोटी 65 लाख असंघटित कामगार असून लॉकडाउनमुळे त्यांच्या हातातील काम गेल्याने त्यांना आता पोटाचा प्रश्न सतावू लागला आहे. राज्यात उद्योग क्षेत्रात 28 लाख, आयटी इंडस्ट्रीज व कमर्शियल क्षेत्रात 55 लाख, संघटित कामगारांची संख्या 80 लाख आहे. मात्र, 22 मार्चपासून राज्यातील सर्वच उद्योग बंद असल्याने कामगार घरी परतले आहेत. नोटाबंदी झाली काय ! लॉकडाउनमध्येही निराधारांच्या बॅंकांबाहेर रांगा
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउन जाहीर झाला असून त्यात आणखी वाढ होईल, अशा चर्चेने सर्वसामान्य खातेदार पाचशे व हजार रुपये काढून घेण्यासाठी बॅंकांबाहेर गर्दी करु लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असतानाही या नियमाला बगल देत बॅंकांबाहेरील खातेदारांच्या रांगा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नोटाबंदी झाली की काय, अशी चर्चा नागरिक करु लागले आहेत. हेही नक्की वाचा : सकाळ ब्रेकिंग ! जुलैनंतर सुरु होणार आगामी शैक्षणिक वर्ष कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने देशावरील कोरोनाचे संकट दूर होण्याच्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारकडून दिवसेंदिवस कडक उपाययोजना केल्या जात आहेत.
Coronavirus : राज्यात कोरोनाग्रस्त हजार प्लस; दिवसात वाढले 150 जण. पुणे - राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्येने एका महिन्याच्या आतच हजाराचा टप्पा ओलांडला. त्यात आज १५० नवीन रुग्णांची भर पडली. यात १०० रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. तर, १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. लॉकडाऊन चार टप्प्यांत उठवावा; कोणत्या राज्यातून आली सूचना, वाचा कोठे काय घडले! Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, तब्बल १२७२२ लोकांचा मृत्यू; तर... Coronavirus : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ; मृतांची संख्या... Coronavirus: भारतात 24 तासांत 42 रुग्ण वाढले; पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण. कोरोनासोबत वादळी पाऊस, गारपिटीचे संकट; जाणून घ्या राज्यातील नुकसान. महत्त्वाची बातमी : परप्रांतीयांबद्दल राज्य शासनाचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले.. मोफत अन्नधान्य, आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण, जनधन अंतर्गत सानुग्रह अनुदानाची केंद्राची घोषणा ब्रेकिंग : सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा प्रवेश ; जिल्ह्यात पहिला रुग्ण सापडला
Latest Marathwada News in Marathi from Aurangabad. Beed, Jalna, Parbhani, Nanded, Latur, Osmanabad. Kokan Current News Updates in Marathi From Ratnagiri, SindhuDurg, Raigad, Palghar. Latest Western (Paschim) Maharashtra News Updates, Breaking Headlines in Marathi from Pune, Kolhapur, Satara, Sangli, Solapur. World News in Marathi, Latest International News in Marathi, आंतरराष्ट्रीय बातम्या
Live Marathi Breaking News Update. Breaking News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra - मुख्य मराठी बातम्या National News in Marathi, Breaking India News in Marathi, राष्ट्रीय बातम्या Pune Breaking News in Marathi. Live Marathi Top News Updates from Pune, Mumbai & All Metro Cities. Live Marathi Top News Updates from Pune, Mumbai & All Metro Cities.
Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra.