background preloader

Marathirecipe

Facebook Twitter

Basundi Recipe In Marathi. बासुंदी शाही व स्वादिष्ट दुधाची रेसिपी आहे.

Basundi Recipe In Marathi

प्रामुख्याने Basundi गुजराती तसेच पूर्ण भारतात हि बनवली जाते. बदाम आणि पिस्ता या समृद्ध आणि मलईयुक्त रेसिपी मध्ये गोडपणा घालतात. चला पाहूया Basundi Recipe In Marathi. Shrikhand Recipe In Marathi. श्रीखंड रेसिपी आज आपण बनवणार आहेत.

Shrikhand Recipe In Marathi

मस्त आशा पद्धतीने कस बनवायचं श्रीखंड. चला पाहूया Shrikhand Recipe In Marathi. साहित्य १ किलो मलईचा चक्का १ किलो साखर. Gulab Jamun Recipe In Marathi. गुलाब जामुन खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे.

Gulab Jamun Recipe In Marathi

खव्याचे गुलाब जामुन आपण बनवणार आहेत. साहित्य कोणते लागते? Recipe Of Jalebi In Marathi. जिलबी हि मिठाईची राणी आहे.

Recipe Of Jalebi In Marathi

जिलबी करताना आपल्याला खूप टेन्शन येत, कारण ते बरोबर होतील का नाही. पण तुम्ही रिलॅक्स राहा आज आपण जिलबी रेसिपी बनवायला शिकणार आहेत. Recipe Of Jalebi In Marathi चला पाहू. साहित्य. अळूची पातळ भाजी - Marathi Recipe. अलूची पातळ भाजी ही महाराष्ट्रीयन असून पौष्टिक आहे.

अळूची पातळ भाजी - Marathi Recipe

Aluchi Patal Bhaji बनवण्यासाठी साहित्य खाली दिले आहे. चला शिकूया भाजी बनवायला. Aloo Palak Recipe In Marathi. साधी सोपी भाजी बनवणार आहेत.

Aloo Palak Recipe In Marathi

तसेच हि पौस्टिक आहे. आलू पालक रेसिपी बनवण्यासाठी साहित्य आणि कृती खाली दिलेली आहे. चला Aloo Palak Recipe In Marathi तयार करायला शिकूया. साहित्य. Tomato Soup Recipe In Marathi. आज आपण टोमॅटो सूप बनवणार आहोत.

Tomato Soup Recipe In Marathi

कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? ह्या Soup साठी जास्त वेळ लागत नाही. हि झटपट बनवणारी रेसिपी, बनवायला अगदी सोपी आहे. तुरीच्या डाळीची आमटी - Marathi Recipe. खूप सुंदर पद्धतीने Turichya Dalichi Amti बनवणार आहे.

तुरीच्या डाळीची आमटी - Marathi Recipe

तुम्ही पण या प्रकारे तयार करा. कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? हे सर्व खाली दिले आहे. Vegetable Biryani Recipe In Marathi - Marathi Recipe. खूप छान पद्धतीने व्हेजिटेबल बिर्याणी करायला शिकणार आहोत.

Vegetable Biryani Recipe In Marathi - Marathi Recipe

हि रेसिपी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? Mutton Biryani Recipe In Marathi - Marathi Recipe. बिर्याणी म्हणलं कि लगेच तोंडाला पाणी येत.

Mutton Biryani Recipe In Marathi - Marathi Recipe

त्याच प्रमाणे मटण बिर्याणी रेसिपी करायला शिकणार आहे. साहित्य कोणते लागते? कृती कशी करायची? Idli Sambar Recipe In Marathi - Marathirecipe.net. प्रत्येकाची आवडती रेसिपी इडली सांबार. सांबार कसे करायचे? इडली कशी बनवायची? त्यासाठी कोणते साहित्य लागते हे या रेसिपी मध्ये दिले आहे. Idli sambar recipe in marathi तयार करायला शिकणार आहोत. साहित्य इडली Ragda Pattice Recipe Marathi. Chicken Chilli Recipe In Marathi - Marathi Recipe. चिकन चिली बनवायला शिकणार आहोत. Chicken Chilli Recipe In Marathi कसे तयार करायचं चला पाहू. यासाठी कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? Pani Puri Che Pani Recipe In Marathi - Marathi Recipe. पाणीपुरी मुलींना खूपच आवडत असते. Pani Puri Che Pani Recipe In Marathi आज आपण बनवयला शिकणार आहोत. पद्धत खूप सोपी आहे तुम्ही हि रेसिपी पूर्ण वाचा. साहित्य ६ ते ७ मोठे कप पाणी, थोडासा पुदिना, लिंबाएवढी चिंच, २-३ हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, १ चमचा जिरे, २,३ लवंगा, चमचा मिरपूड, थोडे लाल तिखट, थोडा गूळ, मीठ, ३ लिंबाचा रस.

मूग – १ वाटी मोड आलेले मूग, थोडी हळद घालून वाफवून घ्यावेत. २/३ उकडलेले बटाटे. Bhel Puri Recipe In Marathi - Marathi Recipe. लहान असताना जसे आपण भेळ दारावर वर आलेली खात होतो. त्याच पद्धतीने भेळ पुरी बनवणार आहोत. त्याच आठवणीतली भेळ कशी तयार करायची चला पाहू Bhel puri recipe in marathi. साहित्य ४ मोठ्या वाट्या चुरमुरे, १०० ग्रॅम अगदी बारीक शेव, १ कैरी किवा १ लिंबू, ३ मध्यम कांदे, ३ मध्यम बटाटे, २ मोठे टोमॅटो, थोड्या कडक पुऱ्या, थोडी तिखट चटणी, थोडी गोड चटणी, मीठ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घावे. Chole Bhature Recipe In Marathi - Marathi Recipe.

मख्य पंजाबी डिश आहे. पण सगळी कडे आवडीने खातात. छोले भटुरे म्हणलं कि तोंडाला सुटत. चला पाहूया Chole Bhature Recipe In Marathi. साहित्य १/२ किलो काबुली चणे, / चमचा जिरे, ८ काळी मिरी, २ तमालपत्राची सबंध पाने, २/३ बढ़ी वेलची, ४ मोठे कांदे, १ इच आले, ७/८ लसूण पाकळ्या, २/३ दालचिनी तुकडे, ३ वाटी घनेपूड, २ चमचे तिखट, १ चमचा मीठ, २ चमचे अनारदाणा किंवा १ लिए चमचा हळद, २ मोठे टोमॅटो, ३ वटाटे,१/२ चमचा साखर घावे. Kandyachya Patichi Bhaji - Marathi Recipe. Kandyachi Bhaji Recipe In Marathi. Karlyachi Bhaji In Marathi - Marathirecipe.net. चिकन रोस्ट रेसिपी मराठी - Marathirecipe.net. Sambar Recipe In Marathi. Kairiche Lonche Recipe in Marathi - मराठी रेसिपी Methichi Bhaji - मराठी रेसिपी Ambadi Bhaji - मराठी रेसिपी Aluchi Bhaji Recipe in Marathi. Chakwat Bhaji Recipe in Marathi - मराठी रेसिपी कोबीची भाजी 3 प्रकारे बनवा । Kobichi Bhaji - मराठी रेसिपी Katachi Amti Recipe in Marathi - मराठी रेसिपी Narali Bhat Recipe in Marathi – Marathi Recipe.

मसाले भात पटकन बनवा । Masale Bhat Recipe in Marathi - Marathi Recipe. Latur District Pincode List - Laturpincode.website. Sakhar Bhat Recipe in Marathi. Pulav Recipe in Marathi. Pulav Recipe in Marathi. Chicken Masala Recipe in Marathi. Chicken Tikka Recipe in Marathi - Marathi Recipe. लिंबू लोणचे । Limbu Lonche Recipe in Marathi - Marathi Recipe. Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe. Vangi Bhaji Recipe in Marathi. Batata Bhaji Recipe in Marathi. Marathi Recipe.