background preloader

Hugepunch9

Facebook Twitter

hugepunch

It is important to plan your finances in a way that can benefit your future. Choosing the right insurance is beneficial.

२५. लवकर उपचार पद्धती मुले शाळेत आल्यामुळे आपसुकच त्यांच्या आई-वडिलांशी संवाद घडेल.

२५. लवकर उपचार पद्धती

त्यांना विशेष मुलांचा पूर्णपणे स्वीकार करणे, त्याला स्वावलंबी बनवणे कसे आवश्यक आहे यासाठी जीवनशिक्षणाचे महत्त्व पटवता येईल. विशेष मुलांचे अतिलाड न करता त्याला लहान वयापासूनच शिस्त लावणे, त्याला स्वावलंबी बनवण्यासाठी कसे महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व त्यांना पटवून देता येईल, असे लक्षात आले. विशेष मुलांचे पालनपोषण करताना आई-वडिलांनी आनंदी राहाणे किती आवश्यक आहे व हे कसे करता येईल, याकरता मार्गदर्शन, अशा अनेक विषयांवर त्यांना समुपदेशन करता येईल, असे मला वाटले. प्रौढ विशेष मुलांबरोबर काम करताना असे लक्षात यायला लागले की, यांतील बहुसंख्य मुलांना लहानपणापासून शारीरिक स्वच्छता, आहाराच्या चांगल्या सवयी, खेळायची सवय, लैंगिक शिक्षण, स्वतःला व्यक्त करता येणे, हवं नको ते कळणे, समाजामध्ये वावरायची सवय याचे योग्य मार्गदर्शन मिळालेले नाही.

काही पालकांनी मुलांचे पालनपोषण अतिलाड व अतिसुरक्षितेत केले. Diwali Deep. Products made by our mentally challenged friends. २४. माझे समांतर आयुष्य. माझ्यामध्ये करुणा, प्रामाणिकपणा व धीर होताच, तो वाढीस लागला.

२४. माझे समांतर आयुष्य

दांभिकपणा, खोटेपणा, अप्रामाणिकपणा करणाऱ्या व्यक्ती संपर्कात आल्या तर माझ्या प्रतिक्रिया नकारार्थी असायच्या. त्यांच्यामधील नकारार्थी वृत्तीला मी प्रतिक्रिया द्यायची. त्यामुळे संघर्ष ठरलेला असायचा. Do Special Friends Have Emotions and Feelings? 100% Pure and Natural Fresh Dairy Products From Farm - Yoshoda Dairy.

Navkshitij - Home for Mentally Challenged Friends - agarbati. Advertising, Branding, Digital Marketing Solutions. Navkshitij - Home for Mentally Challenged Friends. Managing Finances and Insurance in the Appropriate Manner for the Future.