background preloader

Dainikgomantak

Facebook Twitter

Dainik Gomantak

Read Latest and Breaking Goa news in Marathi online on Dainik Gomantak. Get Trending Goa news in Marathi, Goa local news updates and गोव्याच्या ताज्या मराठी बातम्या at dainikgomantak.com

गोवा जीसीईटी परिक्षेची तारीख जाहीर. गोवा विधानसभा: विधिमंडळाचे सुधारित वेळापत्रक जाहीर. गोवा: ''भाजप सरकारची सामान्यांप्रती असंवेदनशीलता उघड'' गोवा विधानसभा: ''कोळसा खाणीच्या संदर्भात विधानसभेत चर्चा झालीच पाहिजे'' गोवा विधानसभा: कोळसा खाण आणि म्हादई नदी प्रश्नावरून विरोधी नेते आक्रमक. गोव्यातील 5 महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर. पणजीच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर. गोवा विधानसभेत कोरोना चाचणीची लगबग; दिगंबर कामत कोरोना निगेटिव्ह. गोव्यातील टॅक्सींमध्ये बसविले जाणार डिजिटल भाडे मीटर; मिळणार या सुविधा पणजी: प्रिंटर, जीपीएस आणि पॅनिक बटणासह डिजिटल भाडे मीटर लवकरच गोव्यातील सर्व टॅक्सींवर बसविण्यात येतील, असे राज्याचे परिवहन मंत्री मौविन गुतीन्हो यांनी सांगितले.

गोव्यातील टॅक्सींमध्ये बसविले जाणार डिजिटल भाडे मीटर; मिळणार या सुविधा

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना गुतींन्हो यांनी हे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल असे सांगितले. या संदर्भात शुक्रवारी गोवा विधानसभेत त्यांनी लेखी उत्तर सादर केले. गुतीन्हो म्हणाले की, राज्य सरकारने गोवा मोटार वाहन नियम कलम 140 मध्ये दुरुस्ती केली असून त्याअंतर्गत प्रत्येक मोटार कॅबला डिजिटल भाडे मीटरसह प्रिंटर, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) आणि पॅनीक बटण बसवणे अनिवार्य असणार आहे. फोंड्यातील ढवळी मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये फोंडा: राज्यात कोरोनाचे रुग्ण घटत असतानाच आता पुन्हा एकदा रुग्णवाढीने उचल खाल्ल्याने लोकांत धास्ती पसरली असून फोंड्यातील ढवळी येथे एकाच दिवसात अठरा कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

फोंड्यातील ढवळी मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये

ढवळी येथील मातृछायेतील विद्यार्थिनी कोविड पॉझिटिव्ह सापडल्याने खबरदारी उपाय म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती रुचिका कटयाळ यांनी हा आदेश काढला असून सर्व सरकारी यंत्रणांना आवश्‍यक सहकार्याचे आदेश देण्यात आले आहेत. मातृछायेतील मुले कोरोनाग्रस्त झाल्याचे समोर आल्यानंतर येथील कर्मचारी तसेच तळावली येथील बालकल्याण आश्रमातील मुलांची तपासणी करण्यात आली आहे.

कोरोना सापडलेली जास्तीत जास्त मुले ही लक्षणेविरहित असून केवळ काळजी घेण्याची गरज आहे. मात्र कोरोनाचा फैलाव अधिक होता कामा नये यासाठी हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. Goa Municipal Corporation Election Result 2021: प्रतिमा कुतिन्होची लूईझीन फालेरोंवर आगपाखड. Shigmotsava Festival 2021: गोव्यातील या तीन शहरात साजरा होणार शिमगोत्सव. Goa Budget 2021: गोव्यात अर्थसंकल्पावरून घमासान; विरोधक भेटले राज्यपालांना, मुख्यमंत्री आक्रमक. पणजी: राज्य सरकारला 24 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडू न देण्याचा प्रयत्न विरोधी नेत्यांनी सुरूच ठेवला आहे.

Goa Budget 2021: गोव्यात अर्थसंकल्पावरून घमासान; विरोधक भेटले राज्यपालांना, मुख्यमंत्री आक्रमक

काल विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांची मागणी अव्हेरल्यानंतर आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन घोषणारहीत अर्थसंकल्प Goa Budget 2021 मांडण्यास सरकारला सूचना करावी, अशी मागणी केली. (Leader of Opposition in Goa Digambar Kamat meets Governor) राज्यपालांची भेट घेणाऱ्यांत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत Digambar Kamat, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांचा समावेश होता. आपल्या मागण्यांचे निवेदनही त्यांनी राज्यपालांना सादर केले. 14 एप्रिलपासून गोवा रशिया विमानसेवा सुरू सरकारच्या हातचे बाहुले बनू नका; राज्य निवडणूक आयुक्तांना गोवा फाॅरवर्डचा इशारा गोवा पर्यटनाला कोरोना काळातही ग्रीन सिग्नल. गोव्यात टाळेबंदी लागू करता येणार नाही Goa Budget 2021: गोवा सरकार 24 मार्च ला अर्थसंकल्प मांडण्यात आणि अधिवेशनात तो मंजूर करण्यावर ठाम. पणजी : विधानसभेच्या येत्या अधिवेशनात आचारसंहिता लागू असल्याने अर्थसंकल्प मंजूर करू नये.

Goa Budget 2021: गोवा सरकार 24 मार्च ला अर्थसंकल्प मांडण्यात आणि अधिवेशनात तो मंजूर करण्यावर ठाम

केवळ लेखानुदान घ्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. सरकारने ही त्यांची मागणी अमान्य केली असून 24 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडून याच अधिवेशनात तो मंजूर करण्यावर सरकार ठाम आहे. विधानसभेतील घोषणा या आचारसंहितेचा भंग करणाऱ्या ठरतात काय? हा कळीचा मुद्दा यानिमित्ताने समोर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्‍वांचे उल्लंघन होत असल्याच्या मुद्यावरून पुन्हा न्यायालयीन लढ्याची तयारी विरोधकांनी केली आहे. गोवा राज्य आरोग्य खात्यातर्फे विशेष महा कोविड लसीकरण. नवीन अधिसूचनेमुळे मडगावमधील प्रभागांमध्ये बदल  मडगाव ः मडगाव पालिकेच्या प्रभाग राखीवतेत बदल झाल्याने माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनाही फटका बसला आहे.

नवीन अधिसूचनेमुळे मडगावमधील प्रभागांमध्ये बदल 

महिला राखीव प्रभागाच्या संख्येत एकाने वाढ होऊन 9 प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर प्रभाग 14 अनुसूचित जाती (एससी) महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. प्रभाग राखीवतेच्या नवीन अधिसूचनेचा फटका माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा व राजेंद्र आजगावकर, माजी नगरसेवक रुपेश महात्मे, केतन कुरतरकर, दामोदर रामनाथ नाईक, ग्लेन आंद्राद, माजी नगरसेविका सुगंधा बांदेकर यांना बसला आहे. मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाच्या बळावरच सरकारची वाटचाल - प्रमोद सावंत 

स्व.

मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाच्या बळावरच सरकारची वाटचाल - प्रमोद सावंत 

मनोहर पर्रीकर हे माझे राजकीय गुरू. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरच सरकारची पुढची पावले टाकत गोव्याचा विकास केला जात आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज काढले. गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री पर्रीकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त भाजपच्या पणजीतील कार्यालयात आयोजित आदरांजली सभेत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी अंत्योदय तत्त्वावर हे सरकार चालत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे हे मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते, आणि ते पूर्ण करणे हे आपल्या सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.

गोव्याच्या वैद्यकीय पर्यटनात गुंतवणूक करा एफसी गोवाची यूथ क्लब मनोरा संघावर दोन गोलने सहज मात. मडगाव, मुरगाव, म्हापसा, केपे आणि सांगे पालिकांच्या प्रभाग आरक्षणाची नविन अधिसूचना जारी Latest Goa News in Marathi. World News, International News Headlines, Latest World News, Foreign Affairs News. National News in Marathi. Goa News, Breaking News in Goa, Latest News in Goa, News in Goa, Goa Live Updates, Writers in Goa, Newspapers in Goa, Goa News today, Goa Videos. Sports News, Cricket News, Latest News, Live Sports News, Sports News India, Latest News on Tennis, Sports Photos, Sports Videos. Arts News, Culture News, Goa News, Maharashtra News, Arts & Culture News, Latest Bollywood News, Bollywood Latest Movies.

Maharashtra News, Latest Maharashtra News, News in Maharashtra, Goa News, Mumbai News, Maharashtra Videos, Maharashtra Photos, Newspapers in Maharashtra. अमेरिकेची चाचणी यंत्रणा सर्वांत मोठी : ट्रम्प. जून 2020 चा घाऊक किंमत निर्देशांक. नवी दिल्ली, आर्थिक सल्लागार कार्यालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने जून, 2020 (तात्पुरता) आणि एप्रिल, 2020 (अंतिम) साठीचे भारतातील घाऊक किंमत निर्देशांक प्रसिद्ध केले आहेत.

जून 2020 चा घाऊक किंमत निर्देशांक

घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) ची तात्पुरती आकडेवारी प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला (किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी) मागील महिन्याच्या दोन आठवड्यांच्या कालावधीसह प्रसिद्ध केली जाते आणि देशभरातील संस्थात्मक स्रोतांकडून आणि निवडक निर्मिती उद्योगाकडून प्राप्त आकडेवारीसह संकलित केली जाते. चलनवाढ. बिहारमध्ये ३१ पर्यंत लॉकडाउन लागू राहणार. शंभरीतील आजोबांनी हरवले कोरोनाला महाविद्यालय ऑनलाईन प्रवेश आजपासून 

गोव्याची ‘संतोष करंडक’ मोहीम अर्ध्यावर. पणजी संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या पश्चिम विभागीय फेरीत गतवर्षी सप्टेंबरमध्ये गोव्याने दणकेबाज खेळ केला, पण मुख्य फेरी न झाल्यामुळे त्यांची मोहीम अर्ध्यावरच राहिली.

गोव्याची ‘संतोष करंडक’ मोहीम अर्ध्यावर

राष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा असलेल्या संतोष करंडक स्पर्धेची पश्चिम विभागीय फेरी गतवर्षी गोव्यातच झाली होती. यजमान संघाने ब गटात तिन्ही सामने जिंकून मुख्य फेरीत प्रवेश केला. प्रतिस्पर्ध्यांवर तब्बल २३ गोल डागताना लेव्हिनो अँथनी परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने फक्त एक गोल स्वीकारला होता. गोव्याने राजस्थानला २-०, मध्य प्रदेशला ७-१ असे हरविले, तर दादरा-नगर हवेलीचा १४-० फरकाने धुव्वा उडविला. प्रदूषण दखलपात्र गुन्‍हा मानावा पोलिसांची ‘दबंग’गिरी व दिव्यांग महिलेची बदली  ७१ पोलिसांचा ‘कोरोना’ अहवाल प्रलंबित  सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा मुंबई सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही.

सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा

याउलट भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शिवसेना खासदार संजय राऊन यांनी घेतलेल्या मुलाखतीत पवार बोलत होते. Goa News in Marathi. किशोर पेटकर पणजी गोव्यात जन्मलेले भारताचे महान कसोटी क्रिकेट फलंदाज दिलीप सरदेसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्य सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी नोंदविणाऱ्या गोमंतकीय क्रीडापटूचा क्रीडा नैपुण्य पुरस्काराने गौरव केला जातो.

Goa News in Marathi

क्रीडा व युवा व्यवहार खात्यास गतवर्षी या पुरस्कारासाठी लायक खेळाडू गवसला नाही, तर यंदाच्या पुरस्कारावर कोरोना विषाणू महामारीचे सावट आहे. सलग दुसऱ्या वर्षी दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्काराचे वितरण न होण्याची शक्यता आहे. Goa News in Marathi. Goa News in Marathi. पणजी गोव्‍याचे भाग्यविधाते व पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी आपल्या कारकिर्दीत संजीवनी सहकारी कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याची दखल त्यावेळी राज्याबाहेरही घेतली गेली होती. Goa News in Marathi. पणजी राज्य सरकारने सध्या महसूल वाढीकडे लक्ष पुरवले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे महसूल वाढीच्या अभिनव कल्पना आणि महसूल गळती कमी करण्यासाठी खातेवार बैठका घेऊन आढावा घेत आहेत. Goa News in Marathi. Goa News in Marathi. Goa News in Marathi. Goa News in Marathi. Goa News in Marathi. Goa News in Marathi. Goa News in Marathi. नवी दिल्‍ली, देशाच्या विविध भागात लॉक डाऊनमुळे अडकून पडलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना आपल्या मूळ गावी पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार भारतीय रेल्वे विभागाने “श्रमिक विशेष” गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार सुरु झालेल्या गाड्यांच्या वाहतुकीद्वारे 13 मे 2020 पर्यंत देशाच्या विविध राज्यातून 642 “श्रमिक विशेष” गाड्यांची सेवा कार्यान्वित झाली. या विशेष गाड्यांमधून प्रवास करून आतापर्यंत सुमारे 7 लाख 90,000 प्रवासी आपापल्या राज्यांमध्ये पोहोचले आहेत. जे राज्य प्रवाशांना पाठविणार आणि ज्या राज्यांमध्ये प्रवासी पोहोचणार अशा दोन्ही राज्य सरकारांचे प्रवासी पाठवण्याच्या मुद्द्यावर एकमत होऊन त्यांनी प्रवासाला संमती दिल्यानंतरच या विशेष गाड्यांची वाहतूक सुरु केली जात आहे. श्रमिक विशेष गाड्यांनी प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्व प्रवाश्यांची व्यवस्थित तपासणी झाली आहे याची खात्री केल्यानंतरच त्यांना या गाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. Goa News in Marathi. Goa News in Marathi. Goa News in Marathi. Goa News in Marathi.