background preloader

Annietur123

Facebook Twitter

Annietur

Chicken Tikka Recipe in Marathi - Marathi Recipe. नमस्कार, Chicken tikka recipe in marathi, चिकन टिक्का कसा बनवायचा असतो.

Chicken Tikka Recipe in Marathi - Marathi Recipe

यासाठी कोणते साहित्य लागते, ते वापरून चिकन टिक्का कसा बनवायचा. चिकन म्हणलं कि तोंडाला पाणीच सुटत आणि ते आपण नेहमी रेस्टोरेंट मधून मागवतो. पण घरी कस बनवायचं हे पाहू, त्यामुळे जास्त वेळ नघालवता Chicken Tikka बनवायला शिकू. लिंबू लोणचे । Limbu Lonche Recipe in Marathi - Marathi Recipe. नमस्कार, Limbu lonche recipe in marathi, लिंबू लोणचे सगळ्यांना आवडते जेवण करताना.

लिंबू लोणचे । Limbu Lonche Recipe in Marathi - Marathi Recipe

या पोस्ट आपण पाहणार आहोत आंबट, गोड, लिंबू लोणचे कसे बनवायचे. झटपट पद्धतीने हे लोणचे बनवायची रेसिपी आहे. यासाठी कोणते साहित्य लागते, बनवण्याची पद्धत कशी आहे आणि तुमच्यासाठी काही टीप आहे. Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe. नमस्कार, Suranachi Bhaji Recipe in Marathi, आज आपण सुरणाची भाजी बनवायला शिकणार आहोत.

Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe

या रेसिपीची विधी पूर्ण वाचा. चला पाहूया पण Blog आवडला तर Share करायला विसरू नका. साहित्य अर्धा किलो सुरण, अर्धी वाटी दाण्याचे कूट, यात आठ हिरव्या मिरच्या अगर लाल तिखट एक मोठा चमचा, एक चमचा मीठ, लिंबाएवढी चिंच, दुप्पट गूळ, एक मोठा चमचा फोडणीकरता तूप, जिरे अर्धा चमचा. कृती Vangi Bhaji Recipe in Marathi. नमस्कार, वांगी भाजी, वांग्याची भाजी बनवायचे खूप प्रकार आहेत पण चांगले चार पद्धतीने भाजी बनवायला शिकणार आहोत.

Vangi Bhaji Recipe in Marathi

खाली दिलेल्या पद्धतीने बनवा खूप मस्त वांग्याची भाजी बनेल. चला पाहूया Vangi bhaji recipe in marathi पण भाजी आवडली तर Share करायला विसरू नका. Batata Bhaji Recipe in Marathi. नमस्कार, Batata Bhaji Recipe in Marathi, बटाट्याची भाजी कशी केली पाहिजे हे आपण आज पाहणार आहोत.

Batata Bhaji Recipe in Marathi

बटाटा भाजी बनवायचे अनेक प्रकार आहेत. या पोस्ट मध्ये बटाटा भाजी चे दोन प्रकार पाहणार आहोत. तुम्हाला कोणत्या प्रकाराने भाजी बनवायला आवडते त्या पद्धतीने बनवू शकता. चला पाहूया बटाटा भाजी रेसिपी मराठी मध्ये. Sambar Recipe In Marathi. नमस्कार, मस्त हॉटेल सारखा सांबर बनवायला शिका, sambar recipe in marathi.

Sambar Recipe In Marathi

यासाठी कोणते लागते? कृती कशी करायची? हे सर्व ब्लॉग मध्ये दिले आहे. चिकन रोस्ट रेसिपी मराठी - Marathirecipe.net. Karlyachi Bhaji In Marathi - Marathirecipe.net. कारल्याची भाजी कमीच लोकांना आवडते.

Karlyachi Bhaji In Marathi - Marathirecipe.net

आज आपण karlyachi bhaji in marathi दोन पद्धतीने बनवायला शिकणार आहोत. साहित्य कोणते लागते? Kandyachi Bhaji Recipe In Marathi. कांद्याची भाजी बनवण्याची सोपी पद्धत चला पाहू Kandyachi bhaji recipe in marathi.

Kandyachi Bhaji Recipe In Marathi

कृती वाचा आणि लगेच बनवायला लागा कांद्याची भाजी. साहित्य अर्धा किलो कांदे (म्हणजेच साधारण पाच ते सहा मोठे कांदे), दोन चमचे तिखट, एक चमचा मीठ, एक मध्यम आकाराच्या वाटीभर हरभरा, डाळीचे पीठ, दीड डाव तेल, फोडणीचे साहित्य घावे. कृती Kandyachya Patichi Bhaji - Marathi Recipe. सोपी व लवकर होणारी कांद्याच्या पातीची भाजी सगळ्यांची आवडती असते.

Kandyachya Patichi Bhaji - Marathi Recipe

साहित्य कोणते लागते? कृती कशी करायची? से सर्व खाली दिले आहे. चला पाहू Kandyachya Patichi Bhaji. Chole Bhature Recipe In Marathi - Marathi Recipe. मख्य पंजाबी डिश आहे.

Chole Bhature Recipe In Marathi - Marathi Recipe

पण सगळी कडे आवडीने खातात. छोले भटुरे म्हणलं कि तोंडाला सुटत. चला पाहूया Chole Bhature Recipe In Marathi. Bhel Puri Recipe In Marathi - Marathi Recipe. लहान असताना जसे आपण भेळ दारावर वर आलेली खात होतो. त्याच पद्धतीने भेळ पुरी बनवणार आहोत. त्याच आठवणीतली भेळ कशी तयार करायची चला पाहू Bhel puri recipe in marathi. What is pincode of latur - Laturpincode.website. Marathi Recipe. Kairiche Lonche Recipe in Marathi - मराठी रेसिपी नमस्कार, बनवायला शिका Kairiche lonche recipe in marathi. या रेसिपी पोस्ट मध्ये कैरीचे लोणचे दोन प्रकारे तयार करणार आहोत. तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्यानुसार करा. चला पाहू कैरीचे लोणचे. Methichi Bhaji - मराठी रेसिपी नमस्कार, Methichi Bhaji कशी बनवायची हे शिकणार आहोत. मेथीची भाजी बनवण्याचे दोन प्रकार पाहणार आहोत. तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्यानुसार भाजी तयार करा.

आणि भाजी कशी झाली आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? Ambadi Bhaji - मराठी रेसिपी नमस्कार, Ambadi Bhaji आज आपण बनवायला शिकणार आहोत. अंबाडी भाजीचे खूप फायदे आहेत. हि भाजी खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहते. वजन कमी होते. डोळ्यांसाठी अंबाडी भाजी चांगली असते. Aluchi Bhaji Recipe in Marathi. नमस्कार, Aluchi bhaji recipe in marathi आज आपण बनवायला शिकणार आहोत. यासाठी कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? हे सर्व खाली दिले आहे. म्हणून तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचा. साहित्य. कोबीची भाजी 3 प्रकारे बनवा । Kobichi Bhaji - मराठी रेसिपी Katachi Amti Recipe in Marathi - मराठी रेसिपी Narali Bhat Recipe in Marathi – Marathi Recipe. मसाले भात पटकन बनवा । Masale Bhat Recipe in Marathi - Marathi Recipe. Sakhar Bhat Recipe in Marathi. Pulav Recipe in Marathi.

Chicken Masala Recipe in Marathi.